✅ अनुभवी प्रशिक्षक
✅ महिलांसाठी स्वतंत्र वेळगर्दीच्या ठिकाणी ट्रेनिंग
✅ नाईट ट्रेनिंग
✅ वळण व घाट सराव
✅ चढण आणि उतरण
✅ रिव्हर्स आणि पार्किंग हायवे ट्रेनिंग
✅ आपल्या हव्या त्या वेळी ट्रेनिंग ग्रुप साठी पिक अँड ड्रॉप
✅ लर्निंग लायसन
✅ पक्के लायसन
✅ लायसन्स रिन्यूअल
✅ डुबलीकेट लायसन्स
✅ लायसन्स वरील पत्ता बदल
✅ गाडी नावावर करणे
✅ गाडीचे पासिंग करणे
✅ गाडीवरील बँक बोजा कमी करणे
✅ गाडीमध्ये असणारे कागदपत्रे.
✅ गुन्ह्यांना झालेले दंड.
✅ गाडीचे मेंटेनन्स.
✅ अपघात समयी कोणते निर्णय घेतले पाहिजेत.
✅ इंजिनची संपूर्ण माहिती.
सकाळी 06:00 ते दुपारी 01:00 पर्यंत. दुपारी 03:00 ते 09:30
✅ तुमच्या वेळेनुसार बॅचेस मिळतील.
✅ फी 2 टप्प्याने स्वीकारली जाईल.
✅ तुम्हाला गाडी चालविता येणार याची पूर्ण हमी घेतली जाईल.
व्हिडिओमध्ये आपण आधुनिक कारच्या संरचनेच्या उदाहरणावर वाहन कसे कार्य करते ते शिकू. आम्ही ऑटोमोबाईलच्या अनेक भाग आणि प्रणालींबद्दल बोलू: शरीर, फ्रेम, इंजिन, ट्रान्समिशन (ड्राइव्हट्रेन), निलंबन, इलेक्ट्रिकल उपकरणे आणि बरेच काही.
ह्या व्हिडिओ मध्ये कार बद्दल सगळी माहिती सांगितलेली आहे.बेसिक ज्या काही गोष्टी असतात त्या सर्व गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळतील.ज्यांना कार बद्दल काहीही माहिती नाही अशा लोकांसाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी आहे.
Shreyash Motor is the best driving school. we are committed to increase your driving skill, confidence, knowledge and teach you to avoid potential accidents smartly. Our school is committed in molding better, safer and law abiding drivers.
Copyright 2024. Shreyash Motor Driving School